लोकदर्शन👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी )
कोरपना माध्यमिक शालांत परीक्षेचा वर्ग दहावीचा निकाल
नुकताच जाहीर झाला. यात प्रियदर्शीनी हायस्कूल पारडीचा 91.48 टक्के निकाल लागला विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रविण तेलन्ग 84.60 टक्के तर द्वितीय क्रमांक गौतमी येलेकार (84टक्के )तर तृतीय क्रमांक प्राची माने ( 82.40टक्के )हिने गुण घेऊन पटकाविला .परीक्षेला विद्यालयातून 47 विध्यार्थी बसले होते.
त्यापैकी 43 विध्यार्थी पास झाले. प्रवीन्य श्रेणी 14 प्रथम श्रेणी 17 द्वितीय श्रेणी 11 पाच श्रेणीत एक विध्यार्थी पास झाला सर्व यशस्वी विद्याथ्याचे संस्थेचे पदाधिकारी मुखेध्यापिका सीमा मोहितकर शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले