लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एम सी व्ही सी मधून सिध्देश्वर पुष्पलवार प्रथम
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर ची कला शाखेची विद्यार्थीनी कु. कांचन विश्वेकर मासिरकर हिने 12 वी च्या परीक्षेत 539 मार्क्स (89.83%)मिळवीत संपूर्ण कोरपना तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहेत.
तसेच याच महाविद्यालयाचा एम सी व्ही सी शाखेचा विद्यार्थी सिध्देश्वर सुनील पुष्पलवार याने 435 मार्क्स(72.50%) मिळावीत संपूर्ण तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावला आहेत.
तालुक्यातुन प्रथम येण्याची परंपरा यावर्षी सुध्दा या महाविद्यालयाने कायम ठेवली आहेत.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर चा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के ,कला शाखेचा निकाल 95.07,तर एम सी व्ही सी शाखेचा निकाल 89.36% लागला आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे,संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड विठ्ठलराव धोटे, प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपाध्यक्ष श्यामसुंदर पाटील हिरादेवे, व राहुल बोढे,संचालक डॉ अनिल चिताडे,विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,प्रसाद कळशिकर, श्रीमती उज्वला ताई धोटे,पुष्पाताई हिरादेवे, प्राचार्या स्मिताताई चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, तथा इतरांनी करून शुभेच्छा दिल्या आहेत.
,