ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे 36 रक्तदात्याने केले रक्तदान

लोकदर्शन👉 मोहन भारती

**†**************************                            कोरपना. ‌‍. ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे 29 मे ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .शासकीय रक्तपेढि येथील रक्तापिशविचा तुटवठा भरून काढण्यासाच्या दृष्टीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते . सदर शिबिराचे उद्धाटन डाॅ.गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रा रु .कोरपना डा.योगेश घाटे वैध्यकीय अधिकारी श्री अनिल कवरासे श्री संजय ठावरी. श्री संदीप टोंगे, श्री राजूभाऊ लांडगे जय विधाते विलास पारखी ,ऋषी जोगी , राऊत याच्या प्रमुख उपस्थितीत झाले या शिबिरात 31 पुरुष रक्तदारत्यांनी रक्तदान केले त्याच बरोबर पाच महिलांनी रक्तदान केले,यात सौ माधुरी ठावरी, सौ वैशाली कवरासे सौ. मनीषा जोगी ,मांदाडे मॅडम यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णाल्याचे कर्मचारी राठोड ब्रदर रितेश मनोहर पूनम कचरे सिस्टर किटे सिस्टर रूपाली सिस्टर ज्ञानेशर मडावी धोंडू उईके प्रमोद दुरुवटकर तसेंच शासकीय रक्तपेठी जिल्हा सामान्य रुग्णालंय चंद्रपूर टीम यांनी मोलाचे सहकार्य केले सर्व रक्तदाते व ग्रा.रु.कोरपना चे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अनिल कवरासे व संजय ठावरी यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *