साहित्यिकांनी निर्भय होऊन वास्तववादी लिहावे : मा. ना. धनंजय मुंडे…!
लोकदर्शनमुंबई -मलबार हिल👉 (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) संवेदनशील साहित्यिक हा आपल्या साहित्यामध्ये समाजातील वास्तववादी बाबींचे वास्तवदर्शी चित्रण करत असतो. समाज आजही त्यांना सन्मानाच्या नजरेतून पाहतो. अनेक प्रभावशाली साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बहुमोल असे योगदान दिले…