स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना…
लोकदर्शन मुंबई-प्रभादेवी👉 (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने आयोजित स्वर वंदना या…