सिडको प्रशासन कडून चाणजे येथील शेतकऱ्यांची दिशाभूल. लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकरी संतप्त.
◆चाणजे शेतकरी संघर्ष समिती विविध मागण्या बाबत आक्रमक. लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 24 मे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या…