भाजपा तर्फ़े महाविकास आघाडी सरकारचा निषेध
लोकदर्शन 👉मोहन भारती भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याबद्दल कोरपना येते निदर्शने व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाजपा जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच, नगरसेवक,जिल्हा पदाधिकारी,…