लोकदर्शन*प्रतिनिधी: 👉योगिता तांबोळी* औरंगाबाद
समाज सेविका सौ.राजश्रीताई राजेश तुडयेकर यांनी पारधी समाजातील चाळीस कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांच्या भविष्य साठी लागणारे साहित्य गरजे नुसार समाजाला मदद करीत आहेत आतापर्यंत केलेल्या सेवेतून खूप लोकांना मदत झालेली आहे.लोकांचे कल्याण झाले आहे असे देखील म्हनता येईल. त्यांनी केलेली समाज सेवा महाराष्ट्र कर्नाटक नव्हे तर इतर राज्यात देखिल चर्चा होत आहे. त्यांच्या मुळेच आज पारधी समाज काम शिक्षण आणि आजचे जनजीवन जगायला समर्थ झाला आहे.सौ. राजश्री ताई नी केलेल्या सतरा वर्ष सेवेसाठी त्यांच्या क्षेत्रातून त्यानी केलेल्या आता पर्यंत च्या कामाबद्दल 14 मे 2022 ला दिल्ली येथील डॉक्टर इन राॅयल अमेरिकन युनिवर्सिटी तर्फे त्यांना डाॅ. पदवी मधे सन्मानित करण्यात आले या वेळी मा.रामदास आठवले,मिनिस्ट्री ऑफ स्पेशल जस्टीस अॅन्ड इनपावरमेनट ऑफ इंडिया यांची उपस्थिती देखिल होती.अभिनेता शहानवाज खान,मनिष जी, शिवानी कश्यप, इंटरनॅशनल प्रेसिडेंट ड्रॉ अविनाश साकुंडे साहेब, नको ड्रॉ. सागर दोलतडे साहेब यांची पण हजेरी होती.या कामगिरीचे आदर्श बरेच लोक घेत आहेत अन यापुढे ही घेतीलच पारधी समाजाला वेकाटीतुन काढण्याचे धाडसी कामगिरी व गरिबी मुक्त देशाकडे चालण्याचे त्यांचे प्रयत्नाला सलाम केले आहे.त्या समाजात निराधाराला आधार म्हणून वावरत आहेत. सर्वत्र राजश्री ताईंची चर्चा होत आहे ईश्वर त्यांना उदंड आयुष्य अन समाजसेवा करण्याची शक्ती देवो तसेच पुढील वाटचालीस खूप-खूप खूप-खूप शुभेच्छां दिल्या जात आहेत.