लोकदर्शन 👉 राहुल खरात
⭕मेहनतीची आणखी एक पोचपावती!! .=
1. सर्वोत्कृष्ट संवाद: *श्वेता पेंडसे*
2. सर्वोकृष्ट गीत (रान पेटलं) : *श्वेता पेंडसे*
3. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (रान पेटलं) : *सावनी रवींद्र*
आणि
4. सर्वोत्कृष्ट चित्रपट: *बार्डो*
आता गरज आहे ती फक्त तुमच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची !