शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवड किफायतशीर.* *- पालकमंत्री जयंतराव पाटील

लोकदर्शन 👉 राहुल खरात   *⭕जिल्ह्यात बांबुलागवडीचा प्रयोग यशस्वी करा.* आटपाडी दि. २५ एप्रिल: शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबने आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण…

२६ कोटीचा दस वार्षिक सूक्ष्म आराखडा तयार।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕निमणी गावचा होणार कायापालट ५ वर्षात समृद्ध गावं होणार गडचांदूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दस वार्षीक सूक्ष्म आराखड्यासाठी कोरपना तालुक्यातील निमणी ग्रामपंचायतची निवड करण्यात आली चार दिवसीय…

जिवती येथील आरोग्य शिबिराचा 520 रुग्णांनी घेतला लाभ

जलोकदर्शन 👉 मोहन भारती जीवती येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त भव्य आरोग्य शिबीर 24 एप्रिल ला आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख…

कामगारांना औषधोपचार घेण्यासाठी सर्व सोयींनी युक्त “बांधकाम कामगार हॉस्पिटल” व कामगाराच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी “प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय” सुरू करा.* * जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…

  लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात दि. २५ एप्रिल २०२२ अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांची भेट घेतली. यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या…

करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढल्या मूळे चिंता, पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक; महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती मुंबईत रुग्णसंख्या वाढलीय तर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत २७ तारखेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे (फाइल फोटो) देशातील करोना…

आटपाडी माणगंगा साखर कारखाना चालू करावा रावसाहेब पाटील जेष्ठ नेते यांचे ना. जयंतराव पाटीलसाहेब जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांना दिले निवेदन

  ⭕ना. जयंतराव पाटीलसाहेब जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांना दिले लोकदर्शन आटपाडी ;👉 राहूल खरात आटपाडीचा साखर कारखाना चालू करणेबाबत. आपल्या कृपादृष्टीने आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी बऱ्यापैकी -आल्यामळे उसाच्या शेतीत वाढ झाली असून उस गाळप करणारा…

निमणी येथील निवासी शिबिराला गटविकास अधिकारी ची भेट

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕गावं फेरी करून केली पाहणी गडचांदूर:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निमणी येथे चार दिवसीय दस वार्षिक सूक्ष्म आराखडा निवासी शिबीर सुरू असून कोरपना पंचायत समिती गटविकास अधिकारी…

रघुनाथ मेटकरी अध्यक्ष भारत माता ज्ञानपीठ विटा, आभार विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी।                                       

लोकदर्शन 👉 राहुल खरात मा.रघुराज मेटकरी साहेब अध्यक्ष भारत माता ज्ञानपीठ, विटा. जि. सांगली यांनी ४१, व्या साहित्य संमेलनात डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाच्या बाबत चा ठराव मंजूर करून मा ना उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे सर्वोदय वृद्धाश्रम येथे अन्नधान्य वाटप.

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे ) उरण दि 25एप्रिल ÷श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा विचाराचा, कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पनवेल तालुक्यातील सर्वोदय वृद्धाश्रम येथे सामाजिक…

जागतिक वसुंधरा दीनानिमित्त रॉक ऍनिमल पार्क आणि वेश्वी डोंगर माथ्यावर केली दहा – बाराफुटी वटवृक्षाच्यां झाडांची लागवड !

  लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे.                                                            …