विविधकार्यकारी सोसायटीच्या चेरमान पदी गोरख भालेराव तर उपचेरमन पदी राजेश साडेगावकर यांची निवड.

लोकदर्शन 👉 महादेव गिरी

, सेलू- सेलू तालुक्यातील वालुर येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात दिनांक 22 रोजी चेरमेन पदाची निवड करण्यात आली यात विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन गोरख भालेराव तर व्हॉइस चेअरमन राजेश साडेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पिठासन अधिकारी पी.बी. राठोड व सचिव डी. बी. भालेराव उपस्थित होते, यावेळी सदस्य मारोती कलाल,हरिभाऊ काकडे,शिवाजी बोचरे,राख गणपत,पठाण अमेरखा वाहेद खा,वाल्मीक सोनवणे, लक्ष्मी रोकडे,नसिम बेगम अब्दुल रौफ,मारोती गायकवाड,बाजीराव बोडखे,आधी सदस्यची निवड करण्यात आली, यावेळी गावातील सरपंच संजय साडेगावकर, रमाकांत अण्णा चौधरी, लिबाजी कलाल,इस्माईल अन्सारी, वाहेद पठाण,रमेश धापसे, विलास सोनवणे उपसरपंच गणेश मुंढे, धारूजी धाबे,मामा जवळकर, गोपाळ अबुज, आसाराम रोकडेसुरेंद्र तोष्णीवाल शेख इरफान जमीनदार इत्यादी उपस्थितीने सर्व नवनिर्वाचित सदस्य चेअरमन व्हाईसचेरमन यांचे अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here