आधी नोकरी द्या नंतर उद्योग उभारा* *खासदार बाळू धानोरकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आहे. येथील उद्योग मागील अनेक दशके लोटून देखील इथला प्रकल्पग्रस्त बेरोजगार आहेत. त्यामुळे आता कोणताही उद्योग चंद्रपूरला…