आटपाडी मधे होणार राज्यस्तरीय जन्म शताब्दी सांगता समारोह या कार्यक्रमा बाबत काही सूचना असतील जरूर कळवा! विलास खरात सचिव डॉ,शंकरराव खरात प्रतिष्ठान

 

लोकदर्शन आटपाडी;👉राहुल खरात

-थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ जुलै २०२२ रोजी आटपाडी येथे राज्यस्तरीय जन्म शताब्दी सांगता समारोप सोहळा साजरा करण्यात यावा असे महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, विचारवंत साहित्य प्रेमी व जनतेची मागणी होत आहे म्हणून आटपाडी येथे लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे तेव्हा आपणास विनंती करण्यात येते कि, डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोप सोहळ्याचे आयोजन, नियोजन, त्याबाबत चाआराखडा इत्यादी बाबी बाबत खुल्या मनाने सुचना करण्यात याव्यात आपल्या योग्य सुचनांचा विचार केला जाईल आपण सर्वांनी मिळून मिसळून डॉ शंकरराव खरात यांचा जन्म शताब्दी सोहळा साजरा करूया तेव्हा आपल्या सुचनांचा मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने समावेश करण्यात येणार आहे कळावे आयु विलास खरात सचिव, साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here