नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या खात्यात त्वरीत ५० हजार रूपये जमा करा – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕केवळ घोषणांचा पाऊस व शेतक-यांची फसवणूक* *सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी भाजपाचे जनआक्रोश आंदोलन.* महाराष्ट्रात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यातील १.०६ कोटी गरीब शेतकरी आहेत. ६ मार्च २०२० रोजी विधानसभेत सरकारने…