शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे जनआक्रोश आंदोलन २१ एप्रिल रोजी.
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेशी संबंधित विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.०० वा. गांधी चौक चंद्रपूर येथे जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे. विधीमंडळ लोकलेखा…