बशिरा खानम यांचा पहिला रोजा। !

लोकदर्शन सेलू :- ( प्रतिनिधि ) महादेव गिरी .

सेलू येथील गुलमोहर कॉलोनी तील आठ वर्षिय बशिरा खानम मोबिन खान याने त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
रखरखत्या उन्हातील १४ तास विना अन्न पाणी न घेता या चिमुकल्यांनी आपला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल हाजी अब्दुल रौफ,पठाण आमन खा,छोटे खा, जहिर बेग,हाजी निसार पठाण अनवर नवाब,इरफान जमीनदार,आखेब खान,अझर पठाण,शेख मोहसीन,अजिमखा यांनी त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here