जैविक बुरशी मायकोरायझा शेतात वापर केल्याने होणारे फायदे
संकलन 👉 लोकदर्शन प्रतिनिधी १)झाडाची वाढ चांगली आणि अधिक संतुलित वाढ होते.यामुळे मुळांच्या विकासाला गती मिळते. त्यामुळे रोपांची वाढ आणि पीक उत्पादनास चालना मिळते. २)मातीतील सुक्ष्मद्रव्ये. फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.प्रदीर्घ झाडांच्या मुळा…