निधन ,,,,,,,,,,,,,, श्रीमती सोनाबाई आगलावे!

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील व्यवसाय अभ्यासक्रम मधील प्रा, आरजू आगलावे यांच्या सासूबाई श्रीमती सोनाबाई दादाजी आगलावे (85)यांचे प्रदीर्घ आजारानंतर 8 एप्रिल ला पहाटे 1.30 वाजता गडचांदूर येथे राहते घरी निधन झाले.अंत्यसंस्कार मुक्तीधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात करण्यात आले.त्यांच्या पश्चात 1 मुलगा,2 मुली,सुना, नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर येथील विज्ञान शाखेतील दिवंगत प्रा, अशोक आगलावे यांच्या त्या मातोश्री होत्या,
,,फोटो,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here