खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघ आमदार अनिल भाऊ बाबर, 1 कोटी 90 लाख निधी!

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी खानापूर ;

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर.

राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून शासनाने खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपये निधी मंजूर केला असल्याचे माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली.

12. करगणी ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व गटर करणे 10 लक्ष

13. पुजारवाडी आ. ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्ती ते क्रांतिसिंहनगर रस्ता करणे 5 लक्ष

14. आवळाई ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व गटर करणे 5 लक्ष

15. घरनिकी ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व गटर करणे 5 लक्ष

16. तळेवाडी ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व

गटर करणे 4 लक्ष

17. पळसखेल ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व

गटर करणे 4 लक्ष

18. गळवेवाडी ता. आटपाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व गटर करणे 4 लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here