“मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस!”                                                             

लोकदर्शन प्रतिनिधी आटपाडी👉

⭕*राष्ट्रवादी युवक कॉग्रेस च्या वतीने आटपाडी शहरातील पेट्रोल पंपावर एप्रिल फुल्ल साजरा करण्यात आला…!*


*या १ एप्रिलचे औचित्य साधून वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या…*
या प्रसंगी सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष विराज दादा नाईक, तालुका आटपाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज भैया पाटील जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पाटील युवा नेते अतुल पाटील युवा नेते रोहित देशमुख जिल्हा कार्यकारणी परशुराम सरक तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील विशाल जाधव तालुका सरचिटणीस नितीन डांगे , सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड ,तालुका कार्यकारिणी सदस्य अभिजीत जवळ ,आलम कांबळे ,सत्यवान थोरात ,अजय भिसे, सुनील लेंगरे, नवनाथ डांगे, , विशाल गायकवाड ,राजेश कांबळे हिम्मत दबडे ,सुनील लेंगरे किसन कांबळे हर्षवर्धन गायकवाड, विशाल गायकवाड , ऋषिकेश पाटील संतोष बाड रोहित बाड युवक कार्यकर्ते उपस्थित होते…*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here