आटपाडी चे उत्तम नामदेव बालटे यांना सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर !

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहूल खरात

भ्रष्टाचार निर्मुलन समिती शासन नियुक्त सदस्य आटपाडी चे सामाजिक कार्यकर्ते उत्तम बालटे यान सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार साहित्य परिषद मुंबई चा जाहीर झाला असून तो १० एप्रिल ला सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे
त्याबद्दल आटपाडी मधून

अभिनंदन होत आहे

संमेलनाच्या निमित्ताने “मराठी साहित्य मंडळ” या प्रख्यात संस्थेतर्फे पुरस्कारासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे संपूर्ण राज्यातून प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांमधून आमच्या तज्ञ निवड समितीने आपली सावित्रीबाई फुले समाजभूषण

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. आपले सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता आपणांस या वर्षीचा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा

समाजभूषण

पुरस्कार लाभला आहे. त्याबद्दल पुनश्च आपले हार्दिक अभिनंदन ! हा पुरस्कार आपणांस मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे. तरी आपण १० एप्रिल२२ रोजी ठीक १० वाजता संमेलन स्थळी उपस्थित रहावे व संपूर्ण दिवस संमेलनासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here