गोंदिया ः निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांना निवेदन देताना संघर्ष समितीचे पदाधिकारी व नवनिर्वाचित सदस्य.
लोकदर्शन 👉 मोहन भारती आेबीसी संघर्ष समितीने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा परिषद व पंचायत समितीत पदस्थापना त्वरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आेबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले आहे. लोकप्रतिनिधीअभावी सर्वसामान्यांना…