सहा. कामगार आयुक्त, उद्योग प्रबंधन व कामगारांच्या संयुक्त बैठकीत
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या न्याय मागण्यांाबाबत सकारात्मक चर्चा* चंद्रपूर – सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांचे थकीत वेतन, गॅच्युईटी व अन्य देय राशी बाबत प्रलंबित प्रश्न समोपचाराने सोडविण्याकरीता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर…