लोकदर्शन 👉 राहुल खरात
सांगली ;
हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना पुरस्कार दीक्षाभूमी नागपूर येथे दि. 27 मार्च रोजी प्रदान करण्यात येत आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त 27 मार्च दीक्षाभूमी सभागृहात पुरस्कार देऊन त्यांच्यासह 50 राष्ट्रीय व 100 राज्यस्तरीय पुरस्कार मानकरी यांचा सन्मान केला जाणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी भदंत नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, जगप्रसिद्ध मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम,वनराईचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष दीपक कुमार खोब्रागडे यांनी दिली.
हा पुरस्कार डॉ. कालिदास शिंदे यांच्या झोळीआत्मकथन या कडे पाठीमागे वळून पाहताना त्यांचे भटकंतीचे जीवन असतानाही आश्रमशाळा ते टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथे एम फिल व पीएचडी उच्च शिक्षण पदव्या संपादित करत असताना त्यांच्या जीवन परिचय सोबतच एकूण भटक्या-विमुक्तांची जीवन, सामाजिक वास्तव याची प्रचिती येते. असंख्य अडचणीचा सामना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने शिक्षण घेत या जीवनाच्या टप्प्यापर्यंत ते पोहोचले आहेत झोळी आत्मकथन हे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिले आत्मकथन आहे तसेच विशेष म्हणजे या समाजातील साहित्यिक म्हणून राष्ट्रीय पातीवर राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणारे ते एकमेव व होत उदाहरण आहे सदरचा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी मत प्रकट केले की हा माझा सन्मान असून बाबासाहेबांच्या विचारांचा व विमुक्त भटक्या जमातींच्या वंचित जीवनाचा पुरस्कार होय.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे विशेष कौतुक त्यांच्या विमुक्त जमाती व भटक्या जमाती, वंचित व प्रस्थापित समाजातील बांधव वाचक, साहित्यिक, समीक्षक, श्री लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ साहित्यिक, माजी अध्यक्ष साहित्य संमेलन बडोदे व प्रोफेसर रणधीर शिंदे मराठी विभागप्रमुख शिवाजी विद्यापीठ, प्रोफेसर एस. परशुरामन,प्रोफेसर राजेश खरात अधिष्ठाता, मुंबई विद्यापीठ व पुतणे, प्रोफेसर अनिल सुतार, प्रोफेसर लक्ष्मी लिंगम, प्रोफेसर के पी जयशकरण, प्रोफेसर विजय राघवन, प्रोफेसर रमेश झारे, प्रोफेसर बिपिन जोजो, प्रोफेसर सुरेंदर जयस्वाल, प्रोफेसर शालिनी घरत, प्रोफेसर शैलेश दारोकर, प्रोफेसर गोपाल गुरू, प्रोफेसर सुखदेव थोरात, प्रोफेसर भांग्या भूक्या, प्रोफेसर जगन कराडे, प्रोफेसर बालाजी केंद्रे, प्रोफेसर वंदना महाजन मराठी विभागप्रमुख मुंबई विद्यापीठ ,श्री विश्वनाथ शिंदे माजी मराठी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, प्रा.शामल गरुड प्रा. सुनील आवचार, प्रोफेसर अनिल सपकाळ, प्रा. विनोद कुमरे, प्रा. मंगेश बनसोड, प्रा. गणेश चंदनशिवे, प्रा. प्रज्ञा ताई दया पवार, आनंद विंगकर, प्रा. आनंद पाटील, प्रा. स्वरमला मस्के, प्रा. मिलिंद आव्हाड, प्रा. मच्छिंद्र सकटे, राजेंद्र खरात -रीपाई, कॉम्रेड भारत पाटणकर, सुभाष वारे, साथी व्यांकाप्पा भोसले, प्रा. दीपक भोसले, विभाग प्रमुख, समाज कार्य,कोल्हापूर, प्रा. धम्मरागिणी, प्रा. प्रतिमाताई परदेशी, किशोर ढमाले, उल्का महाजन, प्रा. हरी नरके, दिवंगत मोतीराज राठोड कुटुंबीय, प्रा. अंबरसिंग चव्हाण,डॉ. अनिल सोळुंके, मंगेश सिंग सोळुंके, प्रा.कैलास आंभोरे, प्रा. आत्माराम राठोड, प्रा. वीरा राठोड, प्रा.सुदाम राठोड प्रा.पी.विठ्ठल, प्रा. गणेश मोहिते, प्रा. पृथ्वीराज, प्रा. संदीप शिंदे, प्रा. दत्ता घोलप, प्रा. सर्जराव, प्रा. केदार केलवणे, प्रा. प्रदीप मोहिते प्रा. नारायण भोसले, श्री महादेव शिंदे सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका, श्री मच्छिंद्र चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, उपायुक्त महसूल विभाग श्री आनंदराव जगताप, आमदार अनिल भाऊ बाबर,आमदार गोपीचंद पडळकर, श्री संतोष जाधव वैशालीताई भंडलकर, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड,उपराकार लक्ष्मण माने, तीन दगडाची चूल विमल दादासाहेब मोरे, गबाळ दादासाहेब मोरे,विनायक लष्कर, अशोक जाधव, डॉ.अश्विनी, एडवोकेट दिशा वाडेकर, आरती कडे,अनुभूती संस्था संस्थापक दीपा पवार, बिराडकार अशोक पवार,बाबुराव मुसळे, भास्करराव गायकवाड, डॉ.भाऊराव मिस्त्री श्रीकांत ढेरंगे ,रेणुकादास उबाळे,संतोष चव्हाण, अनिल चव्हाण ,अनिल चौगुले, अशोक जगताप, उमेश शिंदे नारायण शिंदे, नारायण शिंदे, श्री.शिवनाथ शिंदे,नारायण शिंदे, श्री.मच्छिंद्र भोसले अंबरनाथ इंगोले, अविनाश जगधने, भीमराव इंगोले, शिवाजी इंगोले ,अनिल सावंत, दया सावंत ,भालचंद्र सावंत दयानंद कनकदंडे ,प्रा.दीपक बोरगावे प्रा.नंदकुमार मोरे प्रा.महादेव विरकर इरकर, राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर, दत्ता मामा भरणे, मंत्री, सुप्रियाताई सुळे, मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मा. रामराजे नाईक निंबाळकर, सभापती विधान परिषद,मा.विश्वजीत दादा कदम राज्य मंत्री मराठी भाषा विभाग, मा. सांस्कृतिक कार्य मंत्री अमीत देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालक, महाराष्ट्र राज्य, माननीय श्री. सुभाष देसाई साहेब मंत्री मराठी भाषा विभाग, मा.मीनाक्षी ताई पाटील सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन, मा. सौ.शालिनीताई गोरख भाऊ इंगोले ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र शासन, प्रा.गोरख भाऊ इंगोले, एडवोकेट दर्शन इंगोले,अनिल नाथा शिंदे, भगवान पांडुरंग शिंदे,अमित सुभाष शिंदे,संतोष आणि चंद्रकांत उत्तम शिंदे ,वसंत पांडुरंग शिंदे धोंडीराम इंगवले, भगवान लक्ष्मण इंगवले ,बबन रामा इंगवले, श्री. बजरंग राणू बाबर, श्री.अरुण एकनाथ बाबर मा. श्री. लक्ष्मण शेगर मा.भारत चौगुले मा.चंद्रकांत जगताप मा.शरद जगताप माननीय मदन जगताप मा.मिलिंद चव्हाण मा. अनिल शिंदे माननीय राघू शिंदे माने कै.विठोबा सावळा जगताप कुटुंबीय, श्री. अशोक जगताप, कै. छगन चौगुले कुटुंबीय, कै.नाथा शेगर कुटुंबीय डॉ. मोहन शेगर, डॉ. कृष्णा इंगोले,अनिल रावसाहेब इंगोले, नवनाथ चव्हाण,आदिनाथ शिंदे,अरुण शिंदे,देविदास शिंदे,नवनाथ शिंदे, अमोल शिंदे ,प्रिया शिंदे, प्रतिक्षा शिंदे , यश शिंदे ,श्रेया शिंदे गौरव शिंदे, लक्ष्मी शिंदे, दिपाली शिंदे व माझे जन्म जाते आई वडील यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच दिघंची व तालुका आटपाडी येथील मान्यवर व साहित्य प्रेमी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आलेले आहेत.
जन सामान्य यांचेकडून शुभेच्छा मिळतं आहेत.