भांबारा येथे समता सैनिक दल स्थापना दिन कार्यक्रम संपन्न.
. लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, *समता सैनिक दल ही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडीची फौज आहे. जेवढे दिवस तुकड्यात मिरवाल तेवढे दिवस तुम्ही समाजाला लाचार आणि कमजोर करीत राहाल.म्हणून बाबासाहेबांच्या संघटनेच्या गटांचे तुकडे…