लोकदर्शनवालुर-प्रतिनिधी👉महादेव गिरी
या वर्षी कोरोणा विषानुच्या पार्श्वभूमीवर कोरोणा विषानुचा प्रार्दुभाव वाढु नये म्हणून शासनाच्या वतीने महाविद्यालय तेथे परीक्षा केंद या निर्णयानुसार
श्रीराम प्रतिष्ठान संचलित आदित्य कनिष्ठ महाविद्यालयात बाराविच्या परीक्षा दि.4 मार्च पासुन सुरळीत चालू झाल्या.
दि.4 मार्च रोजी 10.30 ते 2 या वेळेत इंग्रजी विषयाचा सुरळीत पार पडला.आदित्य कनिष्ठ महाविद्यालयात एकुण 90 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते तर परीसेक्षेस 87 विद्यार्थी उपस्थित होते तर 3 विद्यार्थी अनुपस्थित होते .या केंद्रात केंद्र संचालक म्हणून गणेश सोळंके काम पाहत आहेत तर साहाय्यक उपकेंद्र संचालक म्हणून अतुल खाकरे काम पाहात आहेत. या परीक्षा केंद्रावर बैठे पथक,चोख पोलिस बंदोबस्तात परीक्षा पार पडत आहे.