लोकदर्शन 👉 महादेव गिरी
दी. 19 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी सेलु शिवगर्जना मिञमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2022 निमित्त सकाळी 10:30 वा. सेलु रायगड काँर्नर ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मोटारसायकल रँली काढन्यात आली, रॅलीत दिडशे ते दोनशे गाड्यांचा ताफा होता. व रँली संपताच सेलु साई नाट्य गृह येथे शिवचरिञावर आधारित शिवव्याख्याते श्री सच्चिदानंद उर्फ माऊली आहेर यांचा भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला .यावेळी शिवगर्जना मिञमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री पवनराजे घुमरे, सभापति श्री रंजित तात्या गजमल, अशोक अंभोरे, गटकळ सर, आबा खंडागळे, गुलाब खेडेकर, सचिन रोकडे, राजेश वायगुंडे, किशोर सर्वदे, सचिन शिंदे, पवन रोडगे, निर्मलाताई लिपने, सुशांत मोगल, वैभव वायगुंडे, उद्धव खेडेकर, कृष्णा तांदळे, वैभव वैद्य, जयसिंह शेळके, अमोल जंगले, संजय वाघ, अशोक शेलाप, गोपी खंडागळे, रुषी खंडागळे, अमृता कदम, दिपक चव्हाण, विष्णु नाईकनवरे, आदी उपस्थित होते!! 🙏🏼