प्रहारच्या वतीने शिवजयंती निमित्ताने मोफत ई- ई-श्रम शिबिराचे आयोजन
लोकदर्शन 👉 मोहन भारती *⭕ठाणेदार सत्यजित आमले यांनी केले उद्घाटन* गडचांदुर (ता. प्र.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रहार च्या वतीने १९ फेब्रुवारी ला सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गडचांदूर येथे मोफत…