विहिरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विहिरगाव येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना वंदन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच अॅड.…