पालकत्व स्वीकारुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास*
लोकदर्शन👉राजेंद्र मर्दाने* *वरोरा* :- अल्पवयीन मुलीचे वडील हयात नाहीत म्हणून तिचे पालकत्व स्वीकारून तिच्याच घरी राहणाऱ्या भागवता इंद्रपाल केवट ( वय ४५ वर्षे ) या नराधमाने पीडितेची आई मजुरीला जात असल्याचा गैरफायदा घेत…