भावी डॉक्टरला तेली समाजाकडून आर्थिक मदत
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार *⭕संताजी भिसी गृपतर्फे ५१ हजार तर इतर समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत* चंद्रपूर : समाजात शिकण्याची व काहीतरी करून दाखविण्याची धडपळ असते. परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे कुठेतरी शिक्षणात तडजोड करावी लागते.…