अतिदुर्गम भागातील जामगाव वासीयाच्या नशिबी अंधारच। ,,,,,,,,,,,,,,,, मूलभूत सुविधांची उणीव ; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर,,,(प्रा, अशोक डोईफोडे) – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली. मात्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या जामगाव वासियांना आज ही मूलभूत सुविधा पासूनच वंचित राहावे लागत आहे. मानिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे…