जठर म्हणजे काय ?
लोकदर्शन 👉अनिल देशपांडे दि १३ फेब्रुवारी ÷ आपण खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाचा पहिला मुक्काम जठरात असतो. खाल्लेला पदार्थ अन्ननलिकेतून जठराच्या वरच्या अंगास येऊन पोहोचतो. जठर ही एक स्नायूंची पिशवीच आहे. लंबाकार, गोलाकार, तिरकस अशा तिहेरी विणींचे…