नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते कॅन्सरग्रस्तास धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रुग्णास उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे प्रत्येकी ३००००/- (तीस हजार…

मराठी राजभाषेच्या सन्मानासाठी वचननाम्यात दिलेल्या वचनांची मराठी भाषा दिनी पूर्तता करावी : आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याच्या वचनाची मुख्यमत्र्यांना करून दिली आठवण सन २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा…

साहेब आमची समस्या दूर करा हो’ विद्यमान आमदाराकडे नागरिकांनी केली मागणी

By : Mohan Bharti गडचांदूर:येथील प्रभाग क्रमांक १ मधील जीवघेण्या 33000 हाय व्होल्टेज विद्युत तारांना त्वरित स्थानांतरित करण्याची मागणीला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याकरिता प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार…

हाय व्होल्टेज तारांचे शॉक लागून मृत्यु झालेल्या व अपंग झालेल्यांना आर्थिक मोबदल्यासाठी निवेदन

By : Mohan Bharti गडचांदुर: येथील प्रभाग क्रमांक १ मधून जाणाऱ्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा अनेक नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहे.हया राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा बऱ्याच लोकांच्या घरावरून गेलेल्या आहेत तर…

‘ हे ‘ तर प्रहारच्या आंदोलनाचे यश…. सतीश बिडकर

माणिकगड रस्त्याच्या कामाला सुरुवात गडचांदूर : राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये दिरंगाई होत आहे. पेट्रोल पंप चौक ते माणिकगड गेट या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून…

बोल्ट नावाची वीज! – विज्ञानमार्ग

लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – चारुशिला जुईकर. ‘तो आला… तो धावला… तो जिंकला…! – हे त्याच्या बाबतीत नेहमीचंच झालं आहे. कारण, गेली अनेक वर्षं तो जिंकतोच आहे… आणि तेसुद्धा आतापर्यंतचा जगातील…

माणिकगड सिमेंट कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे गाडचांदूर परिसतातील उभे पीक नष्ट होत आहेत,

लोकदर्शन 👉 गडचांदूर :- कोरपना तालुक्यात गडचांदूर येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे गडचांदूर शहरासह पंचकोषीतील 4,5 गावांमध्ये शेतातील उभे पिक नष्ट होत असून पिकांच्या उत्पादनावर याचा मोठ्याप्रमाणात परिणाम जाणवत आहे.तसेच मुख्यतः नागरिकांना विविध…

ताडी दुकानामुळे निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्था प्रश्नी पोलिस आयुक्तांना निवेदन

लोकदर्शन 👉 मोहन भारती सोलापूर दि.10/2/2022 महाराष्ट्र प्रशासन विभागाने पामवाईनच्या नावाखाली ताडी (शिंदी दुकाने) परवाना दिले परंतु या ताडी दुकान वाल्यांनी दाट लोकावस्तीच्या ठिकाणी परिसरातील लोकांचा विरोध असताना व पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे ताडी…

महामार्गावरील बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करा रोहन काकडे यांची मागणी

गडचांदूर : गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकावर लावण्यात आलेले स्ट्रीट लाइट्स अनेक दिवसापासून बंद असून त्यामुळे शहरात अंधार पसरला आहे ,तरी नगरपरिषदनी त्वरित पथदिव्याची दुरुस्ती करून अंधार दूर करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष…

महाराष्ट्राचा महापिता दूर कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला ! —–विश्वास पाटील

शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि “महाराष्ट्र “या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत ( कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही.…