लोकदर्शन 👉 राहुल खरात सर
बीड ;
ता. परळी जवळ असणाऱ्या
मोजे = रेवली या गावी
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ
आणि
नाथमुद्रा बचत गट
यांच्या संयुक्त विद्यमाने
धर्मनाथ बीज
साजरी करण्यात आली.
सकाळी ८ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली ह भ प भरत महाराज जोगी यांचे अमृततुल्य असे प्रवचन झाले . नंतर नवनाथांच्या व धर्मनाथ यांच्या प्रतिमेची पूजा करून सामूहिक आरती घेण्यात आली . तसेच याप्रसंगी सभा घेण्यात आली.
प्रमुख पाहुणे मा. श्री
हरिदास बामणे साहेब
तर
अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात गाजलेले नामवंत कीर्तनकार
ह. भ. प. भरत महाराज जोगी
हे होते.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ शिंदे सर वडवणी
यांनी केले.
मा. श्री हरिदास बामणे यांनी समाज बांधवांना अनमोल असे मार्गदर्शन केले सध्या समाजाने एकत्र येऊन ज्या ठिकाणी अन्याय होईल त्याठिकाणी धावून गेले पाहिजे संघटनेच्या माध्यमातून सरकार कडून काही प्रश्न समाजाचे सोडून घेता येतील असे सांगितले. तर मा. रंगनाथ पैठणकर यांनी समाज बांधवांनी एकत्र आले तरच आपल्या वर अन्याय होणार नाहीत समाजाचे प्रश्न सुटतील असे सांगितले .या कार्यक्रमास सर्व तालुक्यातून नाथ बांधव उपस्थित होते
सर्व कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष उपस्थित नाही राहील यामुळे समाज बांधवांनी खंत व्यक्त केली. सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित लाभलेले नाथ बांधव
भैरवनाथ शिंदे सर निखिल शिंदे नवनाथ शिंदे भागवत नागरगोजे तात्याराव सांगळे वैजनाथ छत्रभुज फुलचंद रावळ बाबुराव अशोक रावळ अशोक पवार दत्ता शिराळकर रंगनाथ पैठणकर भाऊसाहेब नागरगोजे नवनाथ वीरगट जालिंदर महाराज सुरेश वाघमारे जाधव पंढरीनाथ सुरवसे बद्रीनाथ भरत महाराज जोगी भराडी हरिभाऊ नवनाथ जाधव सुनील नागरगोजे विठ्ठल विरगट जगन्नाथ नागरगोजे मिलिंद जोगी
लक्ष्मण चव्हाण रजनीकांत छत्रगुन नागरगोजे बाबासाहेब पवार काशिनाथ पवार सूर्यकांत बबन हरिदास बामणे उत्तम पांचाळ अमोल वाघमारे अशोक पवार चंद्रकलाबाई उत्तमराव पांचाळ इंदुमती शत्रुघन नागरगोजे आशा विठ्ठल विरगट तसेच बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नाथ बांधव यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली समाजाचे भूषण असणारे माननीय डॉ. कैलास पैठणकर तसेच प्रा.यादव सर जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर यांनी सकाळी या कार्यक्रमाला धावती भेट दिली होती कार्यक्रमाचे .
आयोजन =परळी तालुका अध्यक्ष श्री उत्तमराव पांचाळ यांनी केले होते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.