संकलन 👉 लोकदर्शन
*⭕पंजाब डख – 🌤️ दि.22,23 जानेवारी राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण व 24 जानेवारी पासून तिव्र थंडी ची लाट .*
⭕*24,25, जानेवारी राज्यात वातावरण धुके धुई राहील पिकांची काळजी घ्यावी.*
*माहितीस्तव – पाकीस्थान मधील बहावलपुर येथे 21 जानेवारी ला चक्राकार स्थिती तयार होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहूण पावसाचे थेंब येतील . पण पाकीस्थान, राजस्थान हरयाणा पंजाब मध्यपद्रेश उत्त्तर प्रदेश जम्मू व हिमाचल व लद्याख या राज्यात 22,23,24 जानेवारी खूप पाउस पडणार आहे . त्या राज्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी . व त्यामुळे आपल्या राज्यात 22,23 जानेवारी या दिवसी नंदूरबार व नाशिक इगतपूरी पालघर पूणे सागंली काही ठिकाणी पाउस पडेल व काही ठिकाणी पावसाचे थेंब येत राहतील .*
*अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .*
🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.*
*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
*दि.21/1/2022*