प्रधानमंत्री मोदीजींच्या सुरक्षेत खुनी षडयंत्र रचणाऱ्या पंजाब सरकारचा भाजपा ओबीसी मोर्चाव्दारे मानवी श्रृंखलेव्दारे जिल्हाभर निषेध
By : Shivaji Selokar चंद्रपूर – प्रधानमंत्राी मान. नरेंद्र मोदीजी यांच्या फिरोजपुर दौराप्रसंगी काॅंग्रेस नेतृत्वातील पंजाब सरकारने व्देषभावनेतून प्रधानमंत्रयांच्या सुरक्षेला छेद देत खुनी षडयंत्रा रचल्याने त्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला होता. या लाजीरवाण्या व अक्षम्य…