प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत खुनी षडयंत्रा रचणाऱ्या पंजाब सरकार निषेधार्त*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕भाजपा ओबीसी मोर्चाव्दारा आयोजित मानवी श्रृंखला कार्यक्रमात सहभागी व्हा – हंसराज अहीर* चंद्रपूर – मान. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी यांच्या पंजाब राज्यातील फीरोजपुर दौरा प्रसंगीच्या सुरक्षेदरम्यान खुनी षडयंत्रा रचणाऱ्या पंजाब सरकारच्या लज्जास्पद…

आजचा पालक वर्ग झोपला आहे का….*

लोकदर्शन 👉 ⭕स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही…. *50% क्षमतेने सिनेमा थिएटर आणि बार सुरू आहेत. बाहेर खेळायला आणि सिनेमा पाहायला मुलं गेले तरी चालतात, आणि शिक्षण मात्र थांबले आहे. मागील दोन वर्षे…

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, श्री नारायण हिवरकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड ,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना,,, कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री…

माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत पाणी पुरवठा योजना मंजूर

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- ११/०१/२०२२ :-* दक्षिण सोलापुर तालुका कुंभारी येथे बेघर महिला विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या माँ साहेब घरकुल वसाहतीत महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडून पर्यावरण मंत्री व शिवसेना…

ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आमदार सुभाष धोटे यांचे आवाहन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा — कोविड लसीचे दोन डोज घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच ६० वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरी डोज घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास…

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया कि विशेष सभा संपन्न … 

लोकदर्शन 👉 मोहन भारती “⭕अनाथांची माय ” सिंधुताई सपकाळ को भावपूर्ण श्रद्धांजली … ⭕ विशेष सत्कारमूर्ती श्रीमान अशरफ भाई मिस्त्रीजी की उपस्थिती … पत्रकार दिन मनाया गया … ——————————– भारतीय अॉल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ…

कोरोना काळातील कोविड योध्याचे कार्य अतुलनीय,,,,,प्राचार्या स्मिता चिताडे।।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕,,,,,,,,,,,,,,,,, ,,महात्मा गांधी विद्यालयात महिला कोविड योद्धांचा केला सत्कार,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, गेल्या 2 वर्षांपासून कोरोना ने संपूर्ण जगाला हतबल करून टाकले असून अनेकांना प्राण गमवावे लागले अशा भयावह कोरोना काळात कोविड…

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण। 

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहेत, 7 जानेवारी ते 10 जानेवारी पावेतो स्थानिक…