लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
मानोली खुर्द ग्रामवासीयांनी एकत्रित येऊन स्त्री शिक्षणाची आद्यज्योती सावित्रीबाई फुले साहित्यदिंडी काढून, क्रांती चौक मानोली येथे भव्य मंडपात प्रतिमेचे पुजन व सावित्रीमाई यांच्या जीवनावर शाळेतील मुलांनी संगीतमय नृत्य,मनोगत, कविता व त्यांचे पोषाख परिधान करून त्यांचे विचार गावकऱ्यांसमोर मांडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील प्रकाश चटप होते, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे
मा. सरपंच लच्चु मेश्राम, मा. उपसरपंच देवराव आदे,प्रतिष्ठीत नागरिक शंकर आदे, शंकर सिडाम, शा. व्या. स. अध्यक्ष शंकर रामटेके, त. मु. अध्यक्ष मारोती रामटेके, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पवार, वनपाल सोयाम व सिता मेश्राम सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख, दिनेश आदे व दिवाकर शेंडे,होते,
कार्यक्रम चे सूत्रसंचालन संदीप गुरनुले, भोजनाचे आयोजन प्रकाश वाढई, कवडु गुरनुले, शंकर वाडगुरे, प्रविण सोनटक्के, विनोद महाडोळे, सचिन आदे ग्रामसेवक, व सर्व बाल गणेश मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते,