कोरपना ते वणी रोडची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन असे निवेदन श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सादर
लोकदर्शन 👉 ⭕महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरपना ते वणी रोडचे काम रखडले सरकारने कोरपना ते वणी रोड बैलबंडीचा रोड म्हणून घोषित करावा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांची मागणी कोरपना ते वणी रोड…