हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र च्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा,,     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,
⭕25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
शहरातील पुरातन हनुमान मंदिरात श्री गणेश व मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना 27 डिसेंबर ला करण्यात आली आहेत, त्या निमित्ताने 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर पावेतो विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते सर्व मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा ब्रह्मर्शी रामेश्वर, आचार्य वनोजुला,नरेश शर्मा वनोजुला,श्रीधर आचार्य पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आली,
25 डिसेंबर ला पहाटे 5 वाजता काकडआरती,त्या नंतर गणपती पूजन,गोमातापूजन, ब्रह्मकलश स्थापना, मूर्ती चे पंचामृत अभिषेक, भजन कार्यक्रम झाले
26 डिसेंबर ला काकडआरती झाल्यानंतर दुपारी शहरातून,श्रीराम प्रभूची पालकी,शोभायात्रा, काढण्यात आली, शोभायात्रेत महिला, पुरुष, युवक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्या नंतर धान्यव फख शह्यांद्रवास,भजन झाले
27 डिसेंबर ला काकडआरती,यंत्रस्थापणा केल्यानंतर श्री गणेश प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीता च्या ची ,मूर्ती स्थापना विधिवत करण्यात आली, हवन,झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला, हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसाद चा लाभ घेतला,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमान मंदिर देवस्थान तसेच गडचांदूर वासीयांनी परिश्रम घेतले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *