45 हजार प्राथमिक शिक्षकावरील अन्याय दूर करा,, ,,,,पालकमंत्री कडे केली मागणी।.
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, दिनांक- २५ डिसेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षकांना संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी नसल्याने नियमित सेवेच्या बारा वर्षानंतर महाराष्ट्र शासनातर्फे प्रोत्साहन स्वरुपात दिल्या जाणाऱ्या वरीष्ठ वेतनश्रेणी यात सातव्या वेतन आयोगात गंभीर स्वरुपाच्या…