लोकदर्शन 👉 महेशजी गिरी
*⭕राज्याध्यक्ष श्री शिवराम घोती सर यांचा अध्यक्ष ते जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मौदा मध्ये संवाद सभा संपन्न झाली.*
*मौदा दि.22/12/2021 रोज बुधवार ला जनता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय मौदा येथे सभा घेण्यात आली. संवाद सभेचे अध्यक्ष श्री शिवराम घोती सर, प्रमुख पाहुणे प्राचार्य पितांबर खंते सर, प्रमुख पाहुणे कावळे सर, प्रमुख पाहुणे नागपूर विभागीय अध्यक्ष यशवंत कातरे सर, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री कोहिनुर वाघमारे सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री महेश गिरी सर, प्रमुख उपस्थित होते*.
*संवाद सभेचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मीकांत बांते सर यांनी केले,सभेचे प्रस्तावित श्री यशवंत कातरे सर यांनी केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री पितांबर खंते सर यांनी सभेला मार्गदर्शन केले.तसेच प्रमुख पाहुणे कावळे सर यांनी सभेला मार्गदर्शन केले,नागपूर जिल्हाध्यक्ष श्री कोहिनुर वाघमारे सर यांनी संघटनेचे महत्व पटवून दिले.* *संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी आपल्याला जुनी पेन्शन कायदेशिर रित्या कशी मिळू शकते आजही आपली जुनी पेन्शन जिवंत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि आभार प्रदर्शन श्री आशिष अरीकर सर यांनी केले.*
*सभेला मैदा तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षक आणि महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*🔸महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका मौदा कार्यकारणी तयार करण्यात आली आहे.*
*तालुका अध्यक्ष आशिष अरीकर सर*
*तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत बांते सर*
*तालुका सचिव श्री शरद आमधारे सर*
*महिला उपाध्यक्ष कु अश्विनी भोयर मॅडम*
*तालुका कोषाध्यक्ष श्री विनोद पडोळे*
*यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*
*🔸सदर कार्यक्रमास कु.चतुले मॅडम, कु.गणोरकर मॅडम, सौ.सुषमा राहाडाले मॅडम, श्री.अक्षय लढि सर, श्री बोन्द्रे सर, श्री राठोड सर, श्री रामटेके सर, श्री कार्तिक उरकुडे सर, श्री रंगारी सर, श्री कुंभरे सर, श्री धुर्वे सर, श्री पिसे सर, श्री पोटभरे सर उपस्थित होते.*
*🔸मौदा तालुका कार्यकारणीला पुढील वाटचाली करीता शुभेच्छा!*
🔸 *✊एकच मिशन जूनी पेन्शन
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन* रजि.क्र.एनजीपी-5704