नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ मारेगाव (जि यवतमाळ) शहरात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची पदयात्रा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


भारतीय जनता पार्टी ही कृतीशील असल्याने विकासाला धर्म मानुन कार्य करते. या पक्षाचे लोकप्रतिनीधी विकासातून आपल्या जबाबदारीचे निर्वहन करणारे आहेत. लोकांनी जेव्हा – जेव्हा सत्तेचा अधिकार दिला तेव्हा – तेव्हा विकासातून या ऋणांची परतफेड करण्याचे कर्तव्य या पक्षाच्या लोकप्रतिनीधींनी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडले आहे. मारेगाव शहराच्या विकासात भाजपा राजवटीमध्ये महत्वपूर्ण योगदान असल्याने भाजपासाठी ही बाब गौरवास्पद आहेे या विकासकामांना घेवून मतदारांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे कर्तव्य असून या कार्यातूनच पक्षाला मारेगाव नगरपंचायती मध्ये विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *