महागाई विरोधात १८ डिसेंबरला नागपूरात काँग्रेसचा एल्गार
By. 👉 Shankar Tadas *⭕पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते होणार सहभागी* *⭕काँग्रेसतर्फे भव्य पदयात्रेद्वारे जनजागरण* नागपूर, दि. १७ डिसेंबर २०२१ :- गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल,…