पालकमंत्री, खासदार, आमदार यांची 17 डिसेंबर ला कोरपना येथे जाहीर प्रचार सभा
,लोकदर्शन 👉मोहन भारती, कोरपना,, कोरपणा नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ *मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार* (मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर,) *मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर*( खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा…