जनसेवेचे उत्तरदायित्व आजन्म निभावणार- *नगराध्यक्ष अहेतेशाम अली*

*लोकदर्शन👉राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न मी सदोदित केला असून जनतेने भरभरून दिलेल्या प्रेम व आशीर्वादामुळे नगराध्यक्ष म्हणूनही माझी कारकीर्द संस्मरणीय ठरत असल्याने पदावर असो किंवा नसो जनसेवेचे उत्तरदायित्व आजन्म…

पंचायत समिती, कोरपना अंतर्गत विविध शाळांमध्ये जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा !

By : Mohan Bharti गडचांदूर : शिक्षण हे प्रत्येक मुलांचे मुलभूत हक्क आहे. त्यामध्ये मुल, जात, लिंग आणि वर्ण या बाबीव्दारे भेदभाव करता येत नाही. बालकांचा मोफत व सक्तिचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक बालकांस…

कोरपण्यात सात उमेदवारांची माघार

By : Mohan Bharti काँग्रेस व युतीत होणार थेट लढत कोरपना – येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. येथे १४ प्रभागासाठी छाननी अंती ३५ उमेदवारांचे अर्ज कायम होते. यातील सात…

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

By : Mohan Bharti गडचांदूर : शहरातील झाडे यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आला ,मृतक तरुणाचे नाव नयन घायवनकर(17)असुन गडचांदूर पोलिसांनी आकस्मित मृत्यू ची नोंद केली आहे, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या…

श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन।।     

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। वारानसी÷   श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उदघाट्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे शुभहस्ते होत असून या पावन प्रसंगानिमित्त चंद्रपूर जिल्यातील घुघुस येथील शिव मंदिरात अभिषेक करतांना ….. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री…

गडचांदूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी,,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडचांदूर येथे वंजारी समाजा च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या ,माजी सभापती सौ,गोदावरी ताई केंद्रे…

प्रेरणा महाविद्यालयात विद्यार्थी संवाद कार्यक्रम

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – युगचेतना ग्रामविकास बहूद्देशीय संस्थे द्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव मा. श्रीपाद अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांशी…