लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
कोरोना ची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे कोव्हिड 19 लसीकरण ( कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन ) सुरु करण्यात आले आहे. तरी नागरीकानी पहिला व् दुसरा डोस घ्यावा अशी विनंती.तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे यांनी केली आहे,