लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर अंतर्गत मौजा नवीन सातरी येथे पोचमार्ग बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, प स सदस्य तुकाराम मानुसमारे, सरपंच पद्मा वाघमारे, उपसरपंच भाऊराव बोबडे यासह गावकरी उपस्थित होते.