भरचौकात दिवसाढवळ्या गांजा ओडणाऱ्यावर कार्यवाही करावी

By : Shivaji Selokar 

* उमेश कुंडले शिवसेना उपशहर प्रमुख बल्लारपूर यांची मागणी 

बल्लारपूर : बल्लारपूर इथे कारवा रोड वरील हनुमान मंदिर जवड झाडा खाली दारू पिणारे व गांजा पिणारे असे बाहेरून येऊन त्या परिसरात बसून शेजारच्या लोकांना या गोष्टी मुळे त्रास होत असता कुंनि या गोष्टी कडे लक्ष देत नाही . व कुणाची हिंमत होत नव्हती पोलीस ठाण्यात जायची. व काही लोकांनी तिथले युवानेता कैलाश मोटघरे यांना लोकांनी अश्या समस्या सांगितले व बल्लारपूर शिवसेना यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन. बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना भेटून  समस्या सांगून या गोष्टी कडे गंभीरपणे लक्ष देऊ असे  अस्वासन दिले.. त्यावेळी उपस्थित.. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नगरसेवक सिक्की यादव बल्लारपूर तालुका समन्वयक प्रदीपभाऊ गेडाम युवानेता कैलास मोटघरे उपशहर प्रमुख उमेश कुंडले उपशहर प्रमुख युसूफ शेख युवासेना तालुका प्रमुख नीरज यादव मंगेश जुनघरे व शिवगणेश भैया धोटे काकाजी यांची उपस्थिती होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here